STORYMIRROR

Vijay Patil

Inspirational

3  

Vijay Patil

Inspirational

कोव्हीड इंजेक्शन

कोव्हीड इंजेक्शन

1 min
142

तू का मी? विचारले तिने,

कोव्हीडचे इंजेक्शन जे घ्यायचे होते!!


म्हंटले मी - एका वेळी नको दोघे,

मुलांकडे कोणी तरी बघायला हवे.


मी म्हणत होतो मी आधी,

ती म्हणत होती ती आधी !!


काहिच झाले आक्रित तर,

ते ओढवावे आधी आपल्यावर,

हा विचार होता दोघांचा पण एकंदर


दोघे काही ठरवणार,

तेवढ्यात मुलेच आली,

धावत पळत शाळेतून,


म्हणतात कसे -

दिले आम्हाला शाळेत कोव्हीड इंजेक्शन !!

आम्ही दोघे बघत राहिलो एकमेकांकडे,

आणि -

दोन्ही मुलांना छातीशी कवटाळले.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational