Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ravindra Gaikwad

Inspirational

3  

Ravindra Gaikwad

Inspirational

कोरोनाचा नायनाट..

कोरोनाचा नायनाट..

1 min
44


स्वच्छतेचं महत्त्व जाणा, करा सुरुवात

या कोरोनाचा आता आपण करू नायनाट...


ओसाड हे रस्ते सारेच कोणी कुत्र नाही

हॉटेल, दुकान, मॉल, थिएटर बंद सारं काही,

शाळा, कॉलेज, ट्युशन बंद, सारेच बंद घरात...


शिंकताना, खोकताना, सारे घ्यावी खबरदारी

जागरुकता ठेवा, नको भरवसा अफवांवरी,

घराबाहेर जाणे टाळा, गर्दी जिथं दाट...


पोलिस, डॉक्टर, प्रशासनाला करावी मदत

प्रवासही टाळावा साऱ्यांनी पाहा जनहित,

दिसता लक्षणं कोरोनाचे व्हावे लवकर आडमिट...


शिंका, सर्दी, ताप, खोकला, घशाचा त्रास

फुफ्फुसे, श्वसन विकार होता भेटा डॉक्टरांस,

जगावरच आलंय बरं हे संकट लई मोठं...


साबण, डेटॉल वापरा, नेहमी हात स्वच्छ धुवा

तोंडाला मास्क, रुमाल वापरायलाच हवा

उपाय यावर नाही अजूनही ठेवा हे लक्षात...

या कोरोनाचा आपण सारे करु नायनाट...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational