STORYMIRROR

सुरेश पवार

Action

3  

सुरेश पवार

Action

कोरोना सर्व्हेक्षण योद्धा

कोरोना सर्व्हेक्षण योद्धा

1 min
11.3K


   पॉझिटिव्ह एरियात फिरतो योद्धा,

घरोघरी जाऊन माहिती संकलित करतोय कोरोना सर्वेक्षण योद्धा.


   पॉझिटिव्ह एरिया मध्ये फिरून, सर्वांना अलर्ट करतोय योद्धा, सर्दी खोकला ताप आहे का कुणाला विचारतोय सर्वेक्षण योद्धा.


    संकलित माहिती जमा करून देतोय योद्धा, आरोग्य विभागाला खांद्याला खांदा लावून काम करतोय सर्वेक्षण योद्धा.


    घरोघरी जाऊन आवाज देतोय योद्धा, कोणी प्रदेश प्रवास करून आले काहो. प्रवास माहिती विचातो सर्वेक्षण योद्धा.


    काही खरी तर काही खोटी माहिती, जनसमुदाया कडून मिळते. पॉझिटिव्ह एरियात फिरून सर्वेक्षण करतोय योद्धा.


       माय बाप आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता तुमच्या घरी येतो, आम्हाला महिती बिनचूक द्या हो बिनचूक द्या. सर्वेक्षण करतोय योद्धा.


    जनतेला सावरण्याचे काम करतोय योद्धा कोरोनाशी झुंज देतोय योद्धा कोरोनाचे सर्वेक्षण करतोय योद्धा.


     कोरोनाच शिकार होतोय योद्धा 

जन सेवेसाठी झटतोय योद्धा, पॉझिटिव्ह एरियात फिरून सर्वेक्षण करतोय योद्धा.


     अजूनही वेळ गेली नाही, स्वताच जीव धोक्यात घालून फिरतोय योद्धा, खरी माहिती द्या हो खरी माहिती द्या.


*टीप:-(घरी रहा सेफ रहा गर्दी टाळा नियम पाळा वारंवार हात साबणाने धुवा कोरोनाला हद्दपार करा व शासनास सहकार्य करा)*




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action