STORYMIRROR

Jagruti Pawar

Children

3  

Jagruti Pawar

Children

कोरोना नंतरची शाळा

कोरोना नंतरची शाळा

1 min
420

कोरोनाच्या काळात वाजली शाळेची घंटा,

दुर झाली ऑनलाइन शाळेची तंटा

ऑफलाईन शाळेली झाली सुरुवात ,

मुलं शाळेत गेली आनंदात .

दप्तर भरण्याची झाली घाई ,

उशीर झाली म्हणून ओरडल्या बाई .

शाळेची झाली सूरुवात नवी ,

शाळेत आले बाललेखक व कवी

ऑनलाइन शिक्षण नको गं बाई ,

त्यामध्ये काही समजतचं नाही .

ऑफलाईन शिक्षणात मज्जाच सारी ,

रोज मिळते शिक्षकांची शब्बासकी भारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children