डाॅक्टर
डाॅक्टर
1 min
367
देवाला शोधण्यासाठी जावू नये दूर,
सध्याचाकाळात घरापासून राहू नये दूर,
डाॅक्टरांचा उपचाराने होतील सारे बरे,
आता थोडा धीर धरुन राहू या सारे,
कोरोनाच्या महामारीने केलाय हा वार,
सर्वांनी मिळून पेलूया हा भार,
आपल्या कुटुंबापासून दूर राहतो,
दुसर्याचा कुटुंबाला आपले मानतो,
दिवस रात्र कष्ट घेतो,
हाॅस्पिटलला अपले सर्वस्व त्यागून देतो,
लोकांच्या आरोग्याची काळजी घेतो,
सगळे आजार बरे करतो,
इतकं सर्व करून पण देवा,लोकांना तो माणूसच वाटतो,
माणूसच वाटतो,
पण खरा तो देवच असतो,
देवच असतो.
