STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Romance

3  

Trupti Thorat- Kalse

Romance

कोणीतरी...

कोणीतरी...

1 min
272

कोणीतरी असावं आपलं म्हणणारं,

जीवाला जीव देणारं,

ठेच लागता मला कळवळणारं,

माझा जाता तोल सावरणारं,

दुखानं माझ्या कोमेजणारं,

आनंदात माझ्या सुखावणारं,

अपयशात माझ्या मला प्रोत्साहन देणारं,

यशात माझ्या फुलणारं,

प्रेमात माझ्या बहरणारं,

विरहात माझ्या झुरणारं,

अश्रु माझे अलगद पुसणारं,

अमित अशी तृप्ती देणारं,

कोणीतरी असावं आपलं म्हणणारं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance