STORYMIRROR

Kedar Kendrekar

Inspirational

3  

Kedar Kendrekar

Inspirational

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा

1 min
459

आली कोजागिरी पौर्णिमा

मनामनांचा आज भूवरी उत्साह मावेना llधृll


पूर्ण चंद्रमा आज उगवला उंच कृष्ण अंबरी

स्वागत त्याचे करण्या सजली प्रभावती नगरी ll1ll


पाहूनिया प्रतिबिंब तयाचे करु तया वंदन

शक्ती, बुद्धी आरोग्य मिळविण्या करु दुग्धप्राशन ll2ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational