किती बरं झालं असतं
किती बरं झालं असतं
किती बरं झालं असतं
माझ्या शेतात काही पिकलं असतं
रस्त्यावर पडली आज ढीगभर फळभाज्या
माझ्याही ताटात तेच कोणीतरी टाकलं असतं...
किती बरं झालं असतं
माझ्या शेतात काही पिकलं असतं
रस्त्यावर पडली आज ढीगभर फळभाज्या
माझ्याही ताटात तेच कोणीतरी टाकलं असतं...