कष्ट करीन मी कष्ट करीन मी
तुला तर आहे शेत एकर आठ तुला तर आहे शेत एकर आठ
नेत नाही सवे कुणी काही वित्त जमवायचे कशासाठी नेत नाही सवे कुणी काही वित्त जमवायचे कशासाठी
शेत दिसे सोन्यावाणी शेत दिसे सोन्यावाणी
रामप्रहरी जाऊन शेतामध्ये आटोपून घेतो नांगरणी रामप्रहरी जाऊन शेतामध्ये आटोपून घेतो नांगरणी
रान उदासल आज सारं रान उदासल आज सारं