STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

कशासाठी

कशासाठी

1 min
225

वृत्त:- लज्जिता


रोज राबायचे कशा साठी

अंग झिजवायचे कशासाठी


नेत नाही सवे कुणी काही

वित्त जमवायचे कशासाठी


एक मातापिता असे ज्यांचे

रोज भांडायचे कशासाठी


प्रेम जर एवढे तुझे आहे

सांग लपवायचे कशासाठी


पीकही येइना मनाजोगे

शेत पेरायचे कशा साठी



साहित्याला गुण द्या
लॉग इन