STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

जपतो बैलांना...( चारोळी.)

जपतो बैलांना...( चारोळी.)

1 min
552

जपतो बैलांना...


रामप्रहरी जाऊन शेतामध्ये

आटोपून घेतो नांगरणी !

अन् जपतो ऊन्हापासून

मित्र माझे सोन्यावाणी...

@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.11 मे 2019.



Rate this content
Log in