Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajiv Masrulkar

Tragedy

5.0  

Rajiv Masrulkar

Tragedy

किसकोहीच नाही माझी फिकर...

किसकोहीच नाही माझी फिकर...

1 min
196



अरे साला... किसकोहीच नाही माझी फिकर ||धृ||

रोज रोज होतो खाने पिने का वांदा
देता नही मला कुणी कामधंदा
पेटभर खाऊन
सारे रोज पिऊन
देते है ढाराढूर ढेकर... अरे साला.. .. ||1||

रोज रोज पटवतो एक नई छोकरी
ती ही विचारते, "तुझे है क्या रे नौकरी?"
चोरी चोरी पाहून
तिला चक्क आँख मारून
भागू मैं बघुन तिच्या सैंडल का नंबर... अरे साला... ||2||

सोता हूँ रात को मैं प्लॅटफार्मावर
मनात असतो खुन्या-लुटारूंचा डर
कोणी कालाकाला
सुळे दातवाला
लाल आँखोवाला
लंबे बालोंवाला
सपने में डाले माझ्या डोक्यात पत्थर.... ||3||

अरे साला... किसकोहीच नाही माझी फिकर.... माझी फिकर.... माझी फिकर्र....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy