Rajiv Masrulkar
Others
मी शोध घेत राहिलो
वारंवार शोध घेत राहिलो
शेवटी सापडल्या फक्त दोन गोष्टी...
एक:
देव नाही
म्हणून हे जग इतकं क्रूर आहे.
दोन:
देव आहे
आणि तो खूप क्रूर आहे.
सत्य
तुम्हीच ईश्वर...
बा करोना.. ये...
तुझी
काजवा
काहूर
उजेड
मराठी गझल - ...
मला अद्यापही ...
वाच जरा