खूप दुरून आलो मी
खूप दुरून आलो मी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.1K
सखे वेडा झालो मी
तुझ्या एका हास्यासाठी
अग खूप दुरून आलो मी
घेऊन तुज एका तुझ्या मिठीसाठी