केला तुला फोन.....
केला तुला फोन.....
आवाज माझा ऐकून तू म्हणे कोण
रात्री दोन वाजता मी केला तुला फोन.....
पाहिली इंस्टाग्रामवर तूझी स्टोरी
त्यात काय नाजूक लिहली तू सॉरी
अशी कशी बदलली तू प्रेमाची रिंगटोन.....
माझं फ़ेसबुकवर स्टेटस अपलोड
डोक्यावर माझ्या कामाचा कीती लोड
अगं तुला फिरवलं कीती मी काढून लोन....
तुझ्या प्रेमात खोट दाखवू नको बोट
मी लिहली गं शायरी तू पहा यूरकोट
सहन होईना दुरावा प्रेमाचा दूर कीती झोन.....
संगमच्या प्रेमाला समजू नको चिल्लर
तूझं साध भोळ रूप आहे ग किल्लर
स्टोरी मिरोर वर लिहतो तू माझी बैकबोन....

