STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

कधी ना संपणार

कधी ना संपणार

1 min
394

प्रेम कशाला म्हणतात प्रेमाची व्याख्या सांगता येत नसते

तिला काही व्याख्या नसते कधी तिला अंत नसतो

प्रेम हे चिरकाल टिकणार असता

प्रेमाचं नातं हे कधी न संपणारा असतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance