काव्यांजंली
काव्यांजंली
आधार द्यावया लागत असते हिंमत
नाही किंमत मानुसकीला
आशय जगण्याला चांगले कर्म करुन
जीवन जगुन मरावे
आयुष्य अमुल्य
जगण्याला अर्थ असावा
पच्छाताप नसावा कधीच
कर्म प्रधानता
सोज्वळ,सात्विक,निष्ठा
नको प्रतिष्ठा जीवनात
कर्म कर्तव्यात असो
सात्विक निष्ठा राहो प्रतिष्ठा सदा