कार्यक्रम
कार्यक्रम
माझ्या गावात चालेल
आपल्या लग्नाचा कार्यक्रम
पाहून थाट तुझ्या गावातले
लोक होतील चक्रम
डीजेवर नाचतील लावून
पाईप लाईन वाल्याची गाणी....
माझ्या गावात चालेल
आपल्या लग्नाचा कार्यक्रम
पाहून थाट तुझ्या गावातले
लोक होतील चक्रम
डीजेवर नाचतील लावून
पाईप लाईन वाल्याची गाणी....