STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

2  

Pallavi Udhoji

Romance

काळवेळ

काळवेळ

1 min
3.3K

सखे तुला आठवायला

मला काळवेळ लागत नाही

पण तू सोबत असताना

मला भान राहत नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance