STORYMIRROR

Bhavana Gandhile

Romance

3  

Bhavana Gandhile

Romance

काळ प्रेमाचा

काळ प्रेमाचा

1 min
277

किती काळ होता

आपल्यात हा गुंता..!


थोडं तुझं थोडं माझं

असा संपवला तंटा..!


नाही आता रुसवा

कोणत्याही वेड्या शब्दाचा ..!


झाला सुरु प्रवास

भावभोळ्या त्या प्रेमाचा..!


रंग तुझा माझा वेगळा

भान जाणिवांचे येता कळाले..!


होता मार्ग आपुले वेगळे

जीवना ध्येय निराळे लाभले..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance