काहूर
काहूर


थोडं बरं वाटलं जरा
जशा कोसळी नवीन धारा
काहूर असे एक मनात
काय चाले शेवटच्या पानात
पान शेवटचे फडफड उडले
उडताना फाटत फुटत गेले
फाटून एक जमाना झाला
एक एक कोड्यात अडकला
आता शून्य सरते शेवटी
कुणाचे आयुष्य कुणाची शेकोटी
थोडं बरं वाटलं जरा
जशा कोसळी नवीन धारा
काहूर असे एक मनात
काय चाले शेवटच्या पानात
पान शेवटचे फडफड उडले
उडताना फाटत फुटत गेले
फाटून एक जमाना झाला
एक एक कोड्यात अडकला
आता शून्य सरते शेवटी
कुणाचे आयुष्य कुणाची शेकोटी