मी.... मी विलास काकळीज नांदगाव येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे . लेखन , वाचन , छंद आहे . ग्रामिण भागात व इथल्याच मातीतच हसत खेळात शिकून सावरून मोठा झालो.
मी माझीच तारीफ करावी इतका काही मी गुणी , किंवा मोठा पण नाही !
बस तुमच्यातलाच एक, अगदी तुमच्या सारखाच, साधा सरळ, स्वतःतच रमणारा,... Read more
मी.... मी विलास काकळीज नांदगाव येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे . लेखन , वाचन , छंद आहे . ग्रामिण भागात व इथल्याच मातीतच हसत खेळात शिकून सावरून मोठा झालो.
मी माझीच तारीफ करावी इतका काही मी गुणी , किंवा मोठा पण नाही !
बस तुमच्यातलाच एक, अगदी तुमच्या सारखाच, साधा सरळ, स्वतःतच रमणारा, अंतरात स्वप्न गुंफणारा,
शक्य झालं तर ती.. आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करणारा .
एक सामान्य जीवन उपभोगणारा .
"सर्व काही भरपूर आहे " - प्रेम , शांती , आनंद ;धन , धान्य , आणि वेळ सुद्धा ! अस जीवन असणारा एक तुमचा मित्र .
🙏🙏 Read less