Vilas Yadavrao kaklij
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

475
Posts
12
Followers
4
Following

मी.... मी विलास काकळीज नांदगाव येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे . लेखन , वाचन , छंद आहे . ग्रामिण भागात व इथल्याच मातीतच हसत खेळात शिकून सावरून मोठा झालो. मी माझीच तारीफ करावी इतका काही मी गुणी , किंवा मोठा पण नाही ! बस तुमच्यातलाच एक, अगदी तुमच्या सारखाच, साधा सरळ, स्वतःतच रमणारा,... Read more

Share with friends
Earned badges
See all

बायको आहे शिक्षक नवऱ्याला लावते वळण नवरा होतो विद्यार्थी बायकोला आणतो दळण l . श्री काकळीज विलास यादवराव

वाघही वाघिणी पुढे होते मांजर नवराही बायको पुढे होते उंदिर ! श्री. काकळीज विलास यादवराव

पानगळ झाल्या शिवाय नविन पालवी येत नाही जुन गेलं शिवाय नविन येत नाही त्यासाठी जुन जाव लागत ।

"तीळ गूळ घ्या गोड गोड बोला " येथेही स्वार्थ च आहे दिल्या घेतल्या शिवाय सारे व्यर्थ आहे

वृक्ष संवर्धन करणाऱ्यास फळे मिळीतील च असे नाही

पळसाला पाने तीन माणसाला पाने तीस जीवनाला पाने तीनसे

दिप उजळू दे प्रकाशाचा अंधार पळू दे अशानाचा

सरकारी काम सहा महिने थांब खाजगी काम सहा मिटांत दाम

राख तु माझी पाठ राख होईल अशी अपेक्षा शेवटी राख तू माझी राख


Feed

Library

Write

Notification
Profile