STORYMIRROR

Arati Ingole

Tragedy Action Inspirational

3  

Arati Ingole

Tragedy Action Inspirational

जवान

जवान

1 min
427

सीमेवर लढताना, 

तुला विचार कसा नाही आला 

खरंच जवाना

तू इतका धाडसी कसा निघालास. 

ना आईचा विचार, 

ना घर संसार, 

त्यागुनी तू कसा निघालास.

ना मित्र परिवार,

ना ऐटीचा रुबाब,

हृदयावर दगड ठेवूनी 

हे सर्व कसा विसरलास.

सीमेवरचे दृश्य पाहुनी 

तू लढलास कसा,

पाहुनी तुला 

मनात एकच विचार आला.

तिरंग्यात तुला लपटीले जेव्हा,

आठवण तेव्हा आईची 

आली असेल का तुला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy