विस्कळले फार
विस्कळले फार
1 min
333
नको हे जीवन मला
वेडे झाले आज
पाहताक्षणी,
विस्कळले फार
संकटात सापडले
अडचणीत घेरले
ग्रासले
पाहताक्षणी,
विस्कळीले सारे
मुकली वाचा,
सुकली आशा,
अंतर्मनाचा झाला चुरचुरा.
पळता येईना,
सोडता येईना,
काहि करता,
संकट हे जाईना
नको हे जीवन मला
वेडे झाले आज
पाहताक्षणी हे,
विस्कळले फार
