STORYMIRROR

AnjalI Butley

Classics

2  

AnjalI Butley

Classics

जरा जपुन

जरा जपुन

1 min
347

शाळा कॉलेजच्या कट्टावर बसुन

छेड उगाच काढु नका कोणाची

जरा जपुन वागा

कारण....

नटुन थटून चालणारी

मैत्रिंणच्या गराड्यातील

डॅशिंग मुलगी ती

निर्भया पथकातली 

पोलिस दिदी असायची...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics