STORYMIRROR

Sarika Musale

Romance

3  

Sarika Musale

Romance

जन्मोजन्मीचे प्रेम

जन्मोजन्मीचे प्रेम

1 min
355

साद घाली तुला

मन माझे हे बावरे

समजत नाही तुज कसे

तुझ्यातच जीव माझा गुंतला रे


अबोल तू का रे

काहीतरी बोल ना रे

प्रेम तुजवरी जडले रे

शब्दांविन तुला कसे कळे ना रे


तुच माझा सखा

तुच जीवनसाथी ना रे

जन्मोजन्मीचे प्रेम आपले

असा रुसून जाऊ नकोस ना रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance