जन्म एका कवितेचा..!
जन्म एका कवितेचा..!
जन्म एका कवितेचा..!
किती ही तडफड..!
किती ही तगमग..!
किती रे सहाव्या,
ह्या असह्य प्रसववेणा
बघ..! बघ..!
हे अस्वस्थ मना
येवुनी गेली ती शेवटची
असह्य प्रसववेणा..!
नि
बघा बघा
किती आनंदली ती माता
प्रसवुनी एक कविता..
