STORYMIRROR

Sanjay Patil

Others

3  

Sanjay Patil

Others

अनोखी प्रीत

अनोखी प्रीत

1 min
244

पाहुनी पृथ्वीच्या हृदयातील प्रीती

झर झर झरले, मेघांच्या डोळ्यातून मोती

ताप ताप तापली

मेघांनी शमवली

वाऱ्याने सुखावली

प्रितीची रित कळेना!झुरे ती सुर्यावरती

चंद्र शीतल सानुला

रुंजी घालतो आपुला

त्याची काय पर्वा तिला

युगानुयुगे मारते फेऱ्या सूर्याभोवती....!



साहित्याला गुण द्या
लॉग इन