Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Mrs. Mangla Borkar

Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Inspirational

जीवनात नाती

जीवनात नाती

1 min
379


जीवनात नाती तशी अनेकच असतात,


पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......|


काही नाती असतात रक्ताची,


तर काही हृदयाची......|


काही नाती असतात जन्मो-जन्मीची,


तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......|


काही नाती असतात, केसांसारखी न तुटणारी,


पण वेळ आलीच तर वाकणारी.....|


काही नाती असतात, लांबूनच आपले म्हनणारी,


जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....|


काही नाती असतात, पैशाने विकत घेता येणारी,


तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......|


Rate this content
Log in