STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

2  

Pallavi Udhoji

Romance

जीवा लागो

जीवा लागो

1 min
177

तू हवा आहेस मला हरेक जन्मी

तसेच तुझा सहवास पण मज हवा आहे

अशीच तू माझ्या सोबत राहा

हा हवाहवासा मज तुझा लोभ वाटे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance