Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Payal Kodape

Tragedy

4.3  

Payal Kodape

Tragedy

झुंज

झुंज

1 min
298


गरिबीचे होते जीवन 

संसार माझं दुःखाचे 

उपासी राहुन जगत होती 

जीवन मात्र सुखाचे......


लेकरू माझं रडत असे 

दुधाच्या त्या पाण्याला 

पाणी पाजून झोप आणली 

देवा त्याच्या डोळ्याला.....


महामारी आली देशात 

घर माझं उजळलं रे 

भुकेपायी लेकरू माझ 

मृत्यूशी झुंज लढतो रे.....


कोरोनामुळे देवा माझ्या 

संसार जणू मोडलं रे 

सुखात होता संसार माझं 

आता दुःखापुढे झुकलं रे.....


जन्म मग दिली आम्हास 

दिली का मग भूक रे 

जन्मा नसतो आलो देवा

आलीच नसती भूक रे...


Rate this content
Log in