Sangam Pipe Line Wala
Tragedy
त्याचे घरदार
पडले उघडे
स्वतःच्या सुखासाठी
तो निसर्गाशी झगडे
तुझ जाण
कॉल
मेळ
बाप
सोबत
एकटा
भाव
आठवणींचे जाळे...
वेदना
गीतं गाते....
मी बोल तुझेच झाले तू शब्द माझे झालाच नाहीस..... मी बोल तुझेच झाले तू शब्द माझे झालाच नाहीस.....
चंद्र माझ्या नभीचा तुझ्यासाठी आतुर, तरीही रविच्या विरहाचे दुःख दाटे अंतरी चंद्र माझ्या नभीचा तुझ्यासाठी आतुर, तरीही रविच्या विरहाचे दुःख दाटे अंतरी
विश्वास ठेवावा देव करणारा तोच आहे आता आम्हा तारणारा विश्वास ठेवावा देव करणारा तोच आहे आता आम्हा तारणारा
अश्रू नका ढाळू मी गेल्यावर, अशीच माया असू द्या कुटुंबावर अश्रू नका ढाळू मी गेल्यावर, अशीच माया असू द्या कुटुंबावर
तुझ्याविना न दुसरे मागणे काही, प्रतिबिंब नव्याने शोधतो आहे तुझ्याविना न दुसरे मागणे काही, प्रतिबिंब नव्याने शोधतो आहे
रोटी कपडा मकानाची पायपीट निरंतर सुरू होती रोटी कपडा मकानाची पायपीट निरंतर सुरू होती
पण एकटे सोडून तू का मागे परतली होती पण एकटे सोडून तू का मागे परतली होती
दर्शनाची आस आता, स्वप्न आजही पडले दर्शनाची आस आता, स्वप्न आजही पडले
पोकळ त्या नात्यांचा फक्त आधार आहे तुला पोकळ त्या नात्यांचा फक्त आधार आहे तुला
निःस्वार्थ प्रेमाची ही सीमा बघून डोळे नकळत पाणावले निःस्वार्थ प्रेमाची ही सीमा बघून डोळे नकळत पाणावले
अंतराला शेवटच्या श्वासाने नाही दिलं अंतर अंतराला शेवटच्या श्वासाने नाही दिलं अंतर
पण लाटांमध्ये हरवलेली रक्ताची नाती येऊन मिळतील का कधी पण लाटांमध्ये हरवलेली रक्ताची नाती येऊन मिळतील का कधी
डोळ्यातल्या दाट धुक्यात तू कुठे गेला हरवून डोळ्यातल्या दाट धुक्यात तू कुठे गेला हरवून
शून्यात एकटक नजर लावून तिच्या आठवणीत हरवला शून्यात एकटक नजर लावून तिच्या आठवणीत हरवला
दुःख विसरायला सांगून गोडव्याने तो हाक मारत असतो दुःख विसरायला सांगून गोडव्याने तो हाक मारत असतो
आता तूच सुखात्मा, मी ही बालक अजाण आता तूच सुखात्मा, मी ही बालक अजाण
घेऊ का परत नवी भरारी, जीवनाला येईल का नवी उभारी घेऊ का परत नवी भरारी, जीवनाला येईल का नवी उभारी
आयुष्य इतकं अवघड का असतं आयुष्य इतकं अवघड का असतं
वेळ आलीय आता आगीतून उठून, फोफाट्यात पडायची, वेळ आलीय आता आगीतून उठून, फोफाट्यात पडायची,
भीती नाही अंधाराची,ना तमा पावसाची. उन्हाच्या झळा सोसतो ,काहिली होते जीवाची. भीती नाही अंधाराची,ना तमा पावसाची. उन्हाच्या झळा सोसतो ,काहिली होते जीवाची.