STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Fantasy

3  

Kavita Sachin Rohane

Fantasy

झेप

झेप

1 min
187

घे झेप गरुडा सम उंच उंच या आकाशी


प्रत्येक तूझ्या प्रयत्नाला स्वतः देव आहे साक्षी..

मार्गात तुझ्या मिळतील तुला अनेक नरभक्षी..

अंतरशक्तीच्या बळावर तुच त्यांना हरवशी..


यशस्वी होईल मी ही गाठ बांध मनाशी...

चालतं रहा चालतं रहा चिंता न करता कशाची...

असंख्य सुंदर स्वप्न बाळगून हृदयाशी....

कर त्याचे चिंतन मनन स्वतःशी..


ठेव एक लक्ष्य तुजपाशी..

जीवन उद्दिष्टमय होईल मग तुझ्यासाठी.. 

चालत राहलास तर जिंकशी.. थांबलास तर संपशी.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy