STORYMIRROR

Hareshkumar Khaire

Inspirational

3  

Hareshkumar Khaire

Inspirational

जगविजेता

जगविजेता

1 min
1.0K


गौतमा गौतमा सिद्धार्था

तूच मार्गदाता तू जगविजेता


तोडून सारे बंधन पाश

सोडला सारा मोह

मायबाप नि पत्नी मुलं

तू सोडून गेला गृह

जग उद्धारक शांतीदुता

तुज चरणी टेकतो माथा !


राजपाट हा सोडून सारा

बनला तू संन्यासी

मानव कल्याणाचे

स्वप्न घेऊन उराशी

ठरला तूच मुक्तीदाता

तूच आमचा भाग्यविधाता. !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational