STORYMIRROR

Kiran Gadhave

Tragedy

0.9  

Kiran Gadhave

Tragedy

जेव्हा मला खूप टेन्शन

जेव्हा मला खूप टेन्शन

1 min
3.2K


जेव्हा मला खूप टेन्शन यायच तेव्हा

तेव्हा मी मलाच गिरवत बसायचो

स्वतःचा खून करण्यापेक्षा

बरं असायचं पेनाने खुणा मारणं



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy