मंगळावर काढलेल्या
मंगळावर काढलेल्या
मंगळावर काढलेल्या फोटोत
अस्पष्टही दिसत नाहीत
रस्त्यावर भिक मागणारी पोरं
आन् उपासी मरणारी गुरढोरं
मंगळावर काढलेल्या फोटोत
अस्पष्टही दिसत नाहीत
रस्त्यावर भिक मागणारी पोरं
आन् उपासी मरणारी गुरढोरं