STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy

2  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

हरवून

हरवून

1 min
2.7K

मला तहान प्रेमाची 

मी उभा तुझ्या वाटेत 

वाहून जाऊ दे सखे 

तुझ्या प्रेमाच्या लाटेत 

तुझ्या नयनांच्या दोन 

प्याल्यात सारं हरवून गेलं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy