STORYMIRROR

Vasudha Naik

Romance

3  

Vasudha Naik

Romance

हरवले तुझ्यात

हरवले तुझ्यात

1 min
50

प्रेमाचं राव एक बरं असतं 

कधीही कोणावरही होत नसतं...


प्रेमाचं एक मात्र छान असतं

झालं तर पटकन होऊन जातं.....


एक मनमुराद जीवन देऊन जातं

एक नवी उमेद निर्माण करतं....


प्रेमाचं राव एक बरं असतं

विरहातही आठवणीत रमायला होतं..


प्रेमात मग येते उधाण काव्याला

पारावार नाही राहात हो आनंदाला...


प्रेमात ना या खूप ताकद असते

हरवले तुझ्यात सदैव मी हर्षते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance