Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manjusha Aparajit

Tragedy Others

3  

Manjusha Aparajit

Tragedy Others

हरवले मी

हरवले मी

1 min
160


रात्र ती नि:शब्द होती ,

द्वितीयेच्या चंद्रमाची

भारलेल्या तारका त्या ,

पयोधी तो शांत होता


दूर त्या दुसर्‍या किनारी ,

आर्तता खुणवीत होती,

वेणूच्या त्या आर्त नादी ,

मी स्वतःला शोधीत होती


कोण मी ? कोण मी ?

सागरा तू सांग रे,

ऐकुनी प्रश्नास माझ्या , 

तू कसा शांत रे ?


हारले एकदा मी पुन्हा रे,

शोधता मज त्या किनारी,

हरवले मी पुन्हा रे,

शांतशा त्या सागरी


Rate this content
Log in