Manjusha Aparajit
Others
खेळ असे तो उन्ह - वर्षेचा
रवीराजाने रंगीत केला,
पाहून सुंदर रूप मनोहर,
पक्षीराज तो हर्षित झाला.
सांज साजरी बहरून आली ,
धरती हिरवा शालू ल्याली,
इंद्रधनुष ते लेवूनी भाली,
मिलन घटि ती समीप आली.
माहेर
घालमेल
टाळी
भावनांचा खेळ
कलाकार
स्त्री भ्रूणह...
वेदना
इंद्रधनुष्य
वाढदिवस आबांच...
विरह