Manjusha Aparajit
Others
चंद्र सावळ्या नभी उगवला
पवन शीतल मंद भासला
वनी केवडा फुलून आला
बंसीतून तो कृष्ण ही वदला
वृथा सारे सखये तुज वीण
का फिरते तू होऊन विरहीण....
माहेर
घालमेल
टाळी
भावनांचा खेळ
कलाकार
स्त्री भ्रूणह...
वेदना
इंद्रधनुष्य
वाढदिवस आबांच...
विरह