STORYMIRROR

Manjusha Aparajit

Inspirational Others

3  

Manjusha Aparajit

Inspirational Others

घालमेल

घालमेल

1 min
194

तिच्या बालमिठीत सप्तस्वर्गीचा आनंद मिळाला, 

तिला मोठ होताना पाहण्याचा छंद मला जडला.

माझ्याही नकळत ती मोठी कशी झाली, 

पाठवणी करताना घालमेल जीवाची झाली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational