हाक मार मला तू
हाक मार मला तू
तू हाक मला प्रेमाने
मी वळून बघेल तुझ्याकडे
तू रागावलीस तरी चालेल
सहन मी करून घेईल
तू अशीच लाजत रहा
मी तूझे लाजणे आवडून घेईल
तू माझ्या अशी जवळी रहा
मी तुला अलगद मिठीत घेईल
अशीच माझ्यावर प्रेम करीत राहा
मी तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करेल

