STORYMIRROR

Sunita Anabhule

Romance Inspirational

3  

Sunita Anabhule

Romance Inspirational

गूज मनीचे...

गूज मनीचे...

1 min
221

सांगतो गूज मनीचे, 

ओळख बोल अंतरीचे,

गुंफिले नाते विश्वासाचे,

अव्यक्त तरल भावनांचे !!


जपशील ना ते प्रीतीचे,

जपशील नाते जन्माचे,

सार्थक होईल जगण्याचे !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance