STORYMIRROR

Lata Pathrikar

Inspirational Others

3  

Lata Pathrikar

Inspirational Others

गुरू

गुरू

1 min
143

पहिला गुरु स्वयंस्फुर्ती

दुसरा परिस्थिती 

मुखवटाधारी तिसरे

चौथी निरपेक्ष नाती


गुरूंच्या एका कौतुकाने

आकाश होई ठेंगणे

एका मत्सरी कटाक्षाने 

शिष्य विसरतो जगणे


पुस्तकाबाहेरचे जगही

जेथे जो शिकवतो

त्या गुरु पदांसी वंदाया

आपोआप माथा झुकतो


कितीही घेतल्या डिग्र्या तरी

जोडीदार माना गुरु

पोटापाण्याची दोन वेळची

सोय राहील सुरू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational