Lata Pathrikar
Children
एक दोन एक दोन
कोरोनाला हरवंल कोण?
तीन चार तीन चार
हात धुवा वारंवार.
पाच सहा पाच सहा
दोघांमधले अंतर पहा.
सात आठ सात आठ
मास्क बांधा,कानांना ताठ.
नऊ दहा नऊ दहा
कोरोनापासून सावध रहा.
अंकांचे गाणे ...
अंकांचे गाणे
गुरू
"आयुष्याचे चा...
विमान आकाशी जोरात फेकले ध्येय गाठण्यास गगनी भिडले विमान आकाशी जोरात फेकले ध्येय गाठण्यास गगनी भिडले
लागली मना अशी एक अजब ओढ लागली मना अशी एक अजब ओढ
जा कोरोना जा, बास झालं तुझं थैमान जा कोरोना जा, बास झालं तुझं थैमान
तर मग कामे टाकुनिया, नवी बघा या ही दुनिया तर मग कामे टाकुनिया, नवी बघा या ही दुनिया
...तोपर्यंत राहू या सेफ आपल्याच घरात ...तोपर्यंत राहू या सेफ आपल्याच घरात
जगण्याचा आनंद घ्यायला, आवडतं मला बालपणात रमायला जगण्याचा आनंद घ्यायला, आवडतं मला बालपणात रमायला
....वाटते पुन्हा व्हावे तिच्यासाठी बाळ तान्हा ....वाटते पुन्हा व्हावे तिच्यासाठी बाळ तान्हा
चला उठा पहाट झाली, शाळेत जायाची वेळ झाली चला उठा अावरा सारे, पाठीवर अडकुन दप्तर घ्या रे चला उठा पहाट झाली, शाळेत जायाची वेळ झाली चला उठा अावरा सारे, पाठीवर अडकुन द...
कोणी म्हणत गेम,कोणी म्हणत खेळ, मुलांच्या जीवनात बसत नाही याचा मेळ | कोणी म्हणत गेम,कोणी म्हणत खेळ, मुलांच्या जीवनात बसत नाही याचा मेळ |
विचारा विचारा मुलांनो तुम्ही प्रश्न विचारा विचारा विचारा मुलांनो तुम्ही प्रश्न विचारा
मऊ गवत खाऊन गोड दूध ती देते मऊ गवत खाऊन गोड दूध ती देते
दोघांत लागली शर्यत ससा पुढे पुढे पळाला दोघांत लागली शर्यत ससा पुढे पुढे पळाला
भित्रा ससा घाबरला आई आई रडू लागला भित्रा ससा घाबरला आई आई रडू लागला
मग मात्र माझ्या रडवलेल्या चेहऱ्यावर हास्याची खळी खुलायची ..... मग मात्र माझ्या रडवलेल्या चेहऱ्यावर हास्याची खळी खुलायची .....
टीव्हीमध्ये पाहीला एक स्पायडर मॅन टीव्हीमध्ये पाहीला एक स्पायडर मॅन
थुई थुई नाच मोरा थुई थुई नाच मोरा
आला पाऊस आला पाऊस येउदेत दररोज तुझ्या सरी आला पाऊस आला पाऊस येउदेत दररोज तुझ्या सरी
हसशील कधी बाळा? हसशील कधी बाळा?
अशा या कातरवेळी काजवे उजेड दावी अशा या कातरवेळी काजवे उजेड दावी
करावा आजचा दिवस साजरा , मनी समाधान हवे. करु प्रयत्न मनापासून,स्वागताला सज्ज उद्या जग नवे. करावा आजचा दिवस साजरा , मनी समाधान हवे. करु प्रयत्न मनापासून,स्वागताला सज्...