Shop now in Amazon Great Indian Festival. Click here.
Shop now in Amazon Great Indian Festival. Click here.

Lata Pathrikar

Children Stories Others Children

3  

Lata Pathrikar

Children Stories Others Children

अंकांचे गाणे - २

अंकांचे गाणे - २

1 min
177


१, २, ३ -

ऑनलाईन शिक्षणाची

ऐकू आली बीन


४, ५, ६ -

टीव्हीसमोर मुले ही

बसलीत पाहा


७, ८, ९ -

मोबाईलला हवा 

नेटपॅकचा खाऊ


१०, ११, १२ -

एक फोन कुटुंबाचा

सावरे पसारा


१३, १४, १५ - 

गोरगरीबांना

टिलीमिलीचा आसरा


१६, १७, १८ -

गणवेष नाही, शिक्षण चालू

उपक्रमांचा तोरा


१९, २०, २१ -

जगणंही शिकू द्या,

बस विनंती हीच!


Rate this content
Log in