STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Romance Tragedy

गुंतागुंत

गुंतागुंत

1 min
214

हासू तुझे छानच आहे ,पन आता भुलवू नको

गालावरच्या खळीत जीव वेडा गुंतवू नको

उगाच नसत्या अपेक्षा अन सवय जीवघेणी,

नको वेड्या मना ,आता कशात गुंतू


त्रास तुलाच होईल,असा भावविभोर होऊ नकोस

भावनिक गुंतागुंती च्या या पसाऱ्यात अडकू नकोस

प्रेम असले की मन म्हणे गुंतून राहते

अन तेच प्रेम संपले की,मन तुटून जाते


मग कशाला हवा हा खेळ भावनांचा

अट्टहास हा तुझ्यात गुंतण्याचा

नको भुलवू आता देऊन खोटी वचने

नको आता पुन्हा गहिऱ्या तुझ्या डोळ्यात गुंतने

होईल जीवाची तगमग,नको ती वाताहात


समाप्त


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance