STORYMIRROR

Raju Gavali

Romance Tragedy

2  

Raju Gavali

Romance Tragedy

गुलमोहर

गुलमोहर

1 min
45

वळणावरचं गुलमोहोराचं झाड

आज उन्मळून पडलं.. 

तुझ्याशिवाय जगतोय त्याला

फार उशिरा कळलं..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance